१. पदाचे नाव : ड्रायवर : २ जागा
शैक्षणिक पात्रता : १० वी पास, अवजड वाहन चालवण्याचा परवाना आणि अनुभव
वयोमर्यादा : ६ जानेवारी २०२० रोजी २० ते २८ वर्ष (मागासवर्गीय उमेदवारांना सवलत)
टेक्निशिअन बी
२. सर्व्हेअर : २ जागा
शैक्षणिक पात्रता : किमान ६० टक्के गुणांसह १० वी किंवा गणित व विज्ञान विषयासह १२ वी उत्तीर्ण आणि ट्रेड सर्टिफिकेट इन आयटीआय सर्व्हेयर
३. इलेक्ट्रिशिअन : १ जागा
शैक्षणिक पात्रता : किमान ६० टक्के गुणांसह १० वी किंवा गणित व विज्ञान विषयासह १२ वी उत्तीर्ण आणि ट्रेड सर्टिफिकेट इन आयटीआय इलेक्ट्रिशिअन
४. इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक/इलेक्ट्रॉनिक्स : १ जागा
शैक्षणिक पात्रता : किमान ६० टक्के गुणांसह १० वी किंवा गणित व विज्ञान विषयासह १२ वी उत्तीर्ण आणि ट्रेड सर्टिफिकेट इन आयटीआय इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक/आयटीआय इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक
शैक्षणिक पात्रता : किमान ६० टक्के गुणांसह १० वी किंवा गणित व विज्ञान विषयासह १२ वी उत्तीर्ण आणि ट्रेड सर्टिफिकेट इन आयटीआय फिटर
६. कॉम्प्युटर ऑपरेटर आणि प्रोग्राम असिस्टंट : १ जागा
शैक्षणिक पात्रता : किमान ६० टक्के गुणांसह १० वी किंवा गणित व विज्ञान विषयासह १२ वी उत्तीर्ण आणि ट्रेड सर्टिफिकेट इन आयटीआय कॉम्प्युटर आँपरेटर आणि प्रोग्राम असिस्टंट
पद क्रमांक २ ते ६ करिता वयोमर्यादा : ६ जानेवारी २०२० रोजी १८ ते २५ वर्ष (मागासवर्गीय उमेदवारांना सवलत)
स्टायपेंडरी ट्रेनी/टेक्निशिअन II
७. सर्व्हेअर : २ जागा
शैक्षणिक पात्रता : विज्ञान व गणितामध्ये किमान ५० टक्के गुणांसह १० वी उत्तीर्ण आणि आयटीआय सर्व्हेअर प्रमाणपत्र
८. इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक/इलेक्ट्रॉनिक्स : ३ जागा
शैक्षणिक पात्रता : विज्ञान व गणितामध्ये किमान ५० टक्के गुणांसह १० वी उत्तीर्ण आणि आयटीआय इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक/इलेक्ट्राँनिक्स मेकॅनिक प्रमाणपत्र
९. इलेक्ट्रिशिअन : ३ जागा
शैक्षणिक पात्रता : विज्ञान व गणितामध्ये किमान ५० टक्के गुणांसह १० वी उत्तीर्ण आणि आयटीआय इलेक्ट्रिशिअन प्रमाणपत्र
१०. फिटर : २ जागा
शैक्षणिक पात्रता : विज्ञान व गणितामध्ये किमान ५० टक्के गुणांसह १० वी उत्तीर्ण आणि आयटीआय फिटर प्रमाणपत्र
११. ऑपरेटर : २४ जागा
शैक्षणिक पात्रता : विज्ञान व गणितामध्ये किमान ५० टक्के गुणांसह १२ वी किंवा आयएससी उत्तीर्ण
पद क्रमांक ७ ते ११ करिता वयोमर्यादा : ६ जानेवारी २०२० रोजी १८ ते २४ वर्ष (मागासवर्गीय उमेदवारांना सवलत)
सायंटिफिक असिस्टंट-बी
१२. सिव्हिल : १९ जागा
शैक्षणिक पात्रता : दहावी नंतर ३ वर्षांची अभियांत्रिकी पदविका किंवा बारावी नंतर २ वर्षांची अभियांत्रिकी पदविका किमान ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण आणि सिविलमध्ये पदविका
१३. इलेक्ट्रिकल : ७ जागा
शैक्षणिक पात्रता : दहावी नंतर ३ वर्षांची अभियांत्रिकी पदविका किंवा बारावी नंतर २ वर्षांची अभियांत्रिकी पदविका किमान ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण आणि इलेक्ट्रिकलमध्ये पदविका
१४. इन्स्ट्रुमेंटेशन/इलेक्ट्रॉनिक्स : ३ जागा
शैक्षणिक पात्रता : दहावी नंतर ३ वर्षांची अभियांत्रिकी पदविका किंवा बारावी नंतर २ वर्षांची अभियांत्रिकी पदविका किमान ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण आणि इन्स्ट्रुमेंटेशन/इलेक्ट्राँनिक्स पदविका
१५. मेकॅनिकल : १५ जागा
शैक्षणिक पात्रता : दहावी नंतर ३ वर्षांची अभियांत्रिकी पदविका किंवा बारावी नंतर २ वर्षांची अभियांत्रिकी पदविका किमान ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण आणि मेकॅनिकल पदविका
१६. कम्प्युटर सायन्स : १ जागा
शैक्षणिक पात्रता : दहावी नंतर ३ वर्षांची अभियांत्रिकी पदविका किंवा बारावी नंतर २ वर्षांची अभियांत्रिकी पदविका किमान ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण आणि कम्प्युटर सायन्स पदविका
पद क्रमांक १२ ते १६ करिता वयोमर्यादा : ६ जानेवारी २०२० रोजी १८ ते ३० वर्ष (मागासवर्गीय उमेदवारांना सवलत)
स्टायपेंडरी ट्रेनी/ सायंटिफिक असिस्टंट I
१७. सिविल : ५ जागा
शैक्षणिक पात्रता : दहावी नंतर ३ वर्षांची अभियांत्रिकी पदविका किंवा बारावी नंतर २ वर्षांची अभियांत्रिकी पदविका किमान ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण आणि सिविलमध्ये पदविका
१८. इलेक्ट्रीकल : १३ जागा
शैक्षणिक पात्रता : दहावी नंतर ३ वर्षांची अभियांत्रिकी पदविका किंवा बारावी नंतर २ वर्षांची अभियांत्रिकी पदविका किमान ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण आणि इलेक्ट्रिकलमध्ये पदविका
१९. मेकॅनिकल : १७ जागा
शैक्षणिक पात्रता : दहावी नंतर ३ वर्षांची अभियांत्रिकी पदविका किंवा बारावी नंतर २ वर्षांची अभियांत्रिकी पदविका किमान ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण आणि मेकॅनिकल पदविका
२०. इन्स्ट्रुमेंटेशन/इलेक्ट्रॉनिक्स : ११ जागा
शैक्षणिक पात्रता : दहावी नंतर ३ वर्षांची अभियांत्रिकी पदविका किंवा बारावी नंतर २ वर्षांची अभियांत्रिकी पदविका किमान ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण आणि इन्स्ट्रुमेंटेशन/इलेक्ट्रॉनिक्स पदविका
२१. हेल्थ फिजिक्स : ४ जागा
शैक्षणिक पात्रता : किमान ६० टक्के गुणांसह संबंधित विषयात बीएससी पदवी आणि दहावी किंवा बारावीमध्ये इंग्रजी विषय असणे अनिवार्य
पद क्रमांक १७ ते २१ करिता वयोमर्यादा : ६ जानेवारी २०२० रोजी १८ ते २५ वर्ष (मागासवर्गीय उमेदवारांना सवलत)
अर्ज करण्याची शेवटची तारीख : ६ जानेवारी २०२० (४ वाजेपर्यंत)
अधिक माहितीसाठी : http://bit.ly/२r९MFwQ
अर्ज करण्यासाठी : http://bit.ly/२PXq७Yr
साभार : महान्यूज
