आयडीईएमआय मध्ये विविध १६ पदांची भरती

आयडीईएमआय मध्ये विविध १६ पदांची भरती

जागा खलील प्रमाणे

वरिष्ठ अभियंता (ट्रेनिंग) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : बी.ई / बी.टेक (इलेक्ट्रॉनिक्स/ ईएक्सटीसी /इन्स्ट्रुमेंटेशन) उत्तीर्ण आणि अनुभव

वरिष्ठ अभियंता (डिझाईन आणि डेवलमेंट) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : बी.ई / बी.टेक (इलेक्ट्रॉनिक्स/ ईएक्सटीसी /इन्स्ट्रुमेंटेशन) उत्तीर्ण आणि अनुभव

वरिष्ठ अभियंता (कॅड / कॅम सीएई ट्रेनिंग कोर्स) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : बी.ई / बी.टेक (मेकॅनिकल) उत्तीर्ण आणि अनुभव

वरिष्ठ अभियंता (टूल रूम) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : बी.ई / बी.टेक (मेकॅनिकल) उत्तीर्ण आणि अनुभव

वरिष्ठ अभियंता (कॅलिब्रेशन) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : बी.ई / बी.टेक (इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स) उत्तीर्ण आणि अनुभव

वरिष्ठ अभियंता (टेस्टिंग) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : बी.ई / बी.टेक (इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स)उत्तीर्ण आणि अनुभव

अभियंता (ट्रेनिंग) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : बी.ई / बी.टेक (इलेक्ट्रॉनिक्स/ ईएक्सटीसी /इन्स्ट्रुमेंटेशन) उत्तीर्ण आणि अनुभव

अभियंता (डिझाईन आणि डेव्हलपमेंट) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : बी.ई / बी.टेक (इलेक्ट्रॉनिक्स/ ईएक्सटीसी /इन्स्ट्रुमेंटेशन)उत्तीर्ण आणि अनुभव

अभियंता (कॅड/ कॅम सीएई ट्रेनिंग कोर्स) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : बी.ई / बी.टेक (मेकॅनिकल) उत्तीर्ण आणि अनुभव

अभियंता (टूल रूम) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : बी.ई / बी.टेक (मेकॅनिकल) उत्तीर्ण आणि अनुभव

अभियंता (कॅलिब्रेशन) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : बी.ई / बी.टेक (इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स)उत्तीर्ण आणि अनुभव

अभियंता (टेस्टिंग) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : बी.ई / बी.टेक (इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स)उत्तीर्ण आणि अनुभव

अभियंता (डिझाईन) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : बी.ई / बी.टेक (मेकॅनिकल) उत्तीर्ण आणि अनुभव

वयोमर्यादा : ३५ वर्ष

अर्ज पाठविण्याचा पत्ता : व्यवस्थापकीय संचालक, आयडीईएमआय (भारत सरकार सोसायटी), ईस्टर्न एक्सप्रेस हायवे, चुनाभट्टी (पूर्व), पोस्ट ऑफिस : सायन, मुंबई - ४०००२२.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)