पब्लिक हेल्थ नर्स : १५ जागा
शैक्षणिक पात्रता : बीएससी नर्सिंग विषयातील पदवीधर
केटरिंग सुपरवायझर : १ जागा
शैक्षणिक पात्रता : दहावी उत्तीर्ण आणि केटरिंगचा सर्टीफिकेट कोर्स
ऑक्झिलरी नर्सिंग मिडवाईफ : ६० जागा
शैक्षणिक पात्रता : दहावी उत्तीर्ण आणि प्रशिक्षीत परिचारिका प्रसविका (मिडवाईफ) कोर्स
ड्रेसर : १२ जागा
शैक्षणिक पात्रता : दहावी उत्तीर्ण आणि ड्रेसिंग व प्रथमोपचार (फस्ट एड) चा सर्टीफिकेट कोर्स
Ad
IT with
https://www.macplustech.in
डायटिशियन : १ जागा
शैक्षणिक पात्रता : संबंधित विषयातील पदवी/पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण
कुक : १ जागा
शैक्षणिक पात्रता : माध्यमिक परीक्षा उत्तीर्ण
माँर्टरी अटेंडंट : ७ जागा
शैक्षणिक पात्रता : दहावी उत्तीर्ण
रिसेप्शनिस्ट : १ जागा
शैक्षणिक पात्रता : बारावी उत्तीर्ण आणि अनुभव
अर्ज करण्याची शेवटची तारीख : २५ डिसेंबर २०१९
अर्ज पाठवण्यासाठी पत्ता : डेप्युटी जनरल मॅनेजर (एचआर), ब्राँडकास्ट इंजिनिअरिंग कन्सलटंट इंडिया लिमिटेड चे काँर्पोरेट आँफीस, ब्राँडकास्ट इंजिनिअरिंग कन्सलटंट इंडिया लिमिटेड भवन, C-५६/A-१७, सेक्टर ६२, नोएडा २०१३०७ (उत्तरप्रदेश)
अधिक माहितीसाठी : http://bit.ly/2RVHxHx
