असिस्टंट रिसर्च इंजिनिअर (एएसपीई) : १ जागा
शैक्षणिक पात्रता : संबंधित विषयातील पीएचडी किंवा पदव्युत्तर पदवी
वयोमर्यादा : ३८ वर्षांपर्यंत वय असलेले उमेदवार पात्र (मागासवर्गीय उमेदवारांना सवलत)
असिस्टंट रिसर्च इंजिनिअर (हाँर्टिकल्चर) : १ जागा
शैक्षणिक पात्रता : संबंधित विषयातील पीएचडी किंवा पदव्युत्तर पदवी
वयोमर्यादा : ३८ वर्षांपर्यंत वय असलेले उमेदवार पात्र (मागासवर्गीय उमेदवारांना सवलत)
रिसर्च असोसिएट : १ जागा
शैक्षणिक पात्रता : प्रथम श्रेणीतून संबंधित विषयातील पदवी/पदव्युत्तर पदवी/पीएचडी उत्तीर्ण
वयोमर्यादा : ३८ वर्षांपर्यंत वय असलेले उमेदवार पात्र (मागासवर्गीय उमेदवारांना सवलत)
टेक्निकल असिस्टंट : १ जागा
शैक्षणिक पात्रता : अभियांत्रिकी पदवी/ तांत्रिक पदवी किंवा कृषी पदव्युत्तर पदवी/एलाईड सायन्स
वयोमर्यादा : ३८ वर्षांपर्यंत वय असलेले उमेदवार पात्र (मागासवर्गीय उमेदवारांना सवलत)
अर्ज करण्याची शेवटची तारीख : २ जानेवारी २०२०
अर्ज पाठवण्यासाठी ई-मेल : aicrp.petdapoli@gmail.com
अधिक माहितीसाठी : http://bit.ly/2RWkCvJ